सगळ कही कराव स वटतं ... पण कधी करायची वेळ आलि की मन आरामात रमत गमत असत.. अस क़स कळतं पण सगळे कही न कळल्या सरखे वाटते, वाटलेल मनात व डोक्यात नसतान पण एवढ़ा कस कही फरक पडतो... अपण चांगल केलेल कस विसरतो आणि एक फक्त एक आशी गोष्ट जी विसराविशि असते ती न विसरतो आपल्या अवती भवती किती महान लहान मोठी आणि कौशलया असलेली माणसे असतात .. सगळ्यांना बंन्धुन असे वाटते जणु मी पण तसे व्हावे … ती लोकं किती महान व उच्च वाटायला लागतात सगळ कही करावस वाटतं एकाद लहांन मुलगा / मुलगी नवीन कपड़े किंवा खेळणी खेळताना त्यांना बघ न्याचा आनंद समावत नही ... तेव्हा पुन्हा अस वाटत की बालपन परत याव्.. थोड्या वेळात परत मनात कही मोठी आजी किंवा आजोब यांनच्या वयाच्या व्यक्तिन्न बघुन अस वाटते की किती शांन्ति ची जीवन जगाव सगळे कही महित असतं एवढ़ी वर्ष जणू जगू की नही महित नही पण ते गोड असतात असे मनाला वाटू आलं रं.. कोणाची कला तर कोनाचं संगीत किंवा कौशल्या बघून असे वाटते ...