Skip to main content

सगळ काही कराव स वटतं देवा...



सगळ कही कराव वटतं...पण कधी करायची वेळ आलि की मन आरामात रमत गमत असत.. अस क़स कळतं पण सगळे कही कळल्या सरखे वाटते, वाटलेल मनात डोक्यात नसतान पण एवढ़ा कस कही फरक पडतो... अपण चांगल केलेल कस विसरतो आणि एक फक्त एक आशी गोष्ट जी विसराविशि असते ती विसरतो आपल्या अवती भवती किती महान लहान मोठी आणि कौशलया असलेली माणसे असतात..
सगळ्यांना बंन्धुन असे वाटते जणु मी पण तसे व्हावे
ती लोकं किती महान उच्च वाटायला लागतात सगळ कही करावस वाटतं एकाद लहांन मुलगा/मुलगी नवीन कपड़े किंवा खेळणी खेळताना त्यांना बघ न्याचा आनंद समावत नही...
तेव्हा पुन्हा अस वाटत की बालपन परत याव्.. थोड्या वेळात परत मनात कही मोठी आजी किंवा आजोब यांनच्या वयाच्या व्यक्तिन्न बघुन अस वाटते की किती शांन्ति ची जीवन जगाव सगळे कही महित असतं एवढ़ी वर्ष जणू जगू की नही महित नही पण ते गोड असतात असे मनाला वाटू आलं रं..
कोणाची कला तर कोनाचं संगीत किंवा कौशल्या बघून असे वाटते की अपण त्यांच्या सरखे का नही आहोत..
अजुन आभ्यास करणारी माणसांना बघुन असे वाटतं की आपण पण करु सकलो असतो आपण का नही ते करत... कोणी नवीन गाडी शिकलं किंवा कुठे गेलं तर त्यांना बघून असे वाटते की आपण पण असे करावे. कोणताही खेळ खेळतांना आपल्याला काही न आलं तर असे वाटते कि आपण का नाही एवढे चांगले त्या खेळात.
कोणाची प्रशंषा ऐकुन असे वटते कि माझी प्रशंषा कधी होईल.. मी काय करू..
सगळी इच्छा पूर्ण करता करता, जणु काही दिवस कसे पटापट निघून जातात कळतंच नाही.
मला एक काम चांगल्या पध्दतीने तर नक्कीच करायचे माझ्या बाबतीत कोणती अशी गोष्ट आहे जी लोक्कांना आवडते किंवा नाही आवडत.
कधी कधी जेव्हा मन भरून येतं त्या वेळीस मग या वेगवेगळ्या विचित्र विचारात असताना जर कोणी चुकून विचारलं बाळा, मित्रा काय झालं... काही नाही सांग बऱ.. मग तेव्हा त्याचं क्षणी अश्रू ची थेंबांचे वादळ फुटून आल्या सारखे डोळ्याखाली धरती माते जवळ पळत छोट्या मार्गातून धावत जाते जणू काही खूप शब्द घेऊन, विसरण्याच्या शरीयतात भाग घेऊन जिंकण्याची जिद्द/पैज असो...
त्याचं दुसर्या क्षणी आपण आपले अपुरे दुःख मनात व डोक्यात घेऊन वर्षा नं वर्ष फिरत असतो आणि स्वतःशीच पैज लावतो की बाबा कोणास कळालं नाही पाहिजे. मग या सगळ्यात एक कोणती तरी व्यक्ती आपल्या सारखी नं म्हणता आपल्या सारखे लोक्कांना ओळखणारी लोकं न कळत किंवा कळत असताना सुद्धां आपले दुःखाचे कारण विचारत असतात... किती मोठ्या मनांची लोकं व सुंदर मनाची लोकं असतात जी आपले न बोललेलं दुःख व सुखं समजून घेत असतात आणि खरी सल्ला त्याचं क्षणी देत असतात..
हे देवा मी तुझ्याशी हे प्रार्थना करते कि अशी लोकं माझ्या आयुष्यातून कधी दूर न व्हाव्वे..
अचानक विचार करता करता सृष्टी ही देवा तू बनवलेली किती भारी... लय..चं..भारी..
किती सुंदर आहे तुझी चित्रकला..
किती सारा वेळ आहे तुज्याकडे सगळ्या चित्रात रंग भरायला..
किती मोठी सृष्टी त्यात झाडं, फुलं, फळे, पाऊस, उन, वारा, थंडी, गर्मी, समुद्र, प्राणी, पक्षी, आभाळ त्यात रंगबिरंगी इंद्रधनुष व माती ची सुगंध..अजून खूप निरनिराळ्या वस्तू.. माणसाची किती सुंदर रचना आहे ही तूझी..
माझे जीवन पण तूच रचलेले एक भाग आहे.
माझी तुला फक्त एवढी विनंती कि माझ्या आयुष्यात मला सगळे काही किंवा जे काही असो ते करण्याची इच्छा व शक्ती दे.
काम करायला कधी मागे नको ठेऊ. कामाची कदर करायला शिकव..आणि इतर गोष्टी मधे पण वाणी, शब्द यांचा आदर भावी असो व सगळ्यांना मला धरून सगळे खुश रहावी अशी ही मनोव्यक्त राहेल याची व जीवनात सगळे जे पाहिजे ते पूर्ण करू शकेल अशी शक्ती व बुद्धी दे देवा..देवा मी तूझी तेव्हा आठवण काढते जेव्हा मला काही सांगायचं असते. असे नको समजू कि मला तूझी कदर नाही..पण मी तुला मनातून खूप मानते म्हणून सांगते माझं सगळं कधी कधी..
लिहिता लिहिता एवढी मोठी कलम ने एवढी छोटी छोटी गोष्ट लिहताना.. सगळे काही कसे काय.. असा प्रश्न पडतो..
सगळं काही जरी नाही करता आले तरी प्रयत्न करते.. फळाची अपेक्षा न करता..
एका मोठ्या वाक्त्तिचे वाक्य आहे असे काही तरी... कर्म करा फळाची काळजी नका..
चला मी जाते आता..
काही चुकलं असेल तर देवा मला माफ कर..
काही जास्त मागितलं असेल किंवा बोलले असेल तर विसुरून जावा..
मन जरा मोकळं झालं व काही तरी केल्या सारखं वाटलं...आता बस करते माझं.. मराठीत लिहिता नाही जरी आलं.. तरी लिहिलय जसं-तसं... समजून घ्याल.
धन्यवाद...


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Awkwardness

I am so scared to talk To ask , to react , to wait , to listen , to understand the simple things  that people easily converse about. Its not like I do not like to listen ,   Its not like I do not like to share ,  Its not like I do not like to question , Its the way I have been known, addressed continually I am expecting a lot more from my people that they should ask,  I would calmly listen, They should guess and  I would respond  There. is a gap of my initiative to respond to surroundings I love being in my own world until someone makes me realise I am doing something out of the world  Thats not the way to do. Thats not the time to be quiet. Thats such a simple thing to understand . But you know what you do not want to change . You have ego bigger than to converse right thing right at the face. You have an image of being good. You act as if they are going to give you an award. It is not the way to be. You behave fake . Why...

Life

Few lines about LIFE..!! When I got enough Confidence, the stage was Gone.. When I was sure of Losing, I Won.. When I needed people the Most, they left Me.. When I learnt to dry my Tears, I found a shoulder to cry On.. When I mastered the skill of Hating, Someone started Loving me from the core of the heart.. & While waiting for Light for hours when I fell asleep, the sun Came out.. That's LIFE !! No matter what u plan u never know what Life has planned for U.. "Success introduces you to the World, But Failure introduces the world to You .." - Always be Happy !! Often when we Lose hope and think this is the End, God smiles from above and says, "Relax, sweetheart; it's just a bend, not the End!! By Aishwarya